Alandi : मकरसंक्रांतीनिमित्त माऊली मंदिरात महिला भाविकांची मोठी गर्दी
आळंदी:- आज ( दि.15 ) आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये (Alandi) मकरसंक्रांती निमित्ताने पहाटेपासूनच महिला भाविकांनी मोठी गर्दी दिसून येत होती.मकरसंक्राती निमित्ताने दरवर्षी माऊलीं च्या मंदिरामध्ये ओवसा…