Alandi News :संत तुकाराम यांच्या पत्नी जिजाबाई यांचे ही मंदिर देहूमध्ये उभारावे-मारोती महाराज…
एमपीसी न्यूज - संत तुकाराम यांच्या पत्नी जिजाबाई यांचे ही मंदिर देहू (Alandi News) मध्ये उभारावे अशी इच्छा शांतिब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर प्रकट केली आहे.आळंदी येथील इंद्रायणी घाटावर सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. काल…