Browsing Tag

मावळ तालुका युवक काँग्रेस

Talegaon Dabhade : जितेंद्र खळदे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील पक्षाचे कार्यकर्ते जितेंद्र तानाजी खळदे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे युवकचे तालुकाध्यक्ष विलास मालपोटे यांनी खळदे यांना नियुक्तीचे तसे पत्र दिले आहे.…