Pune : MPSC पास दर्शनाचा राजगडाच्या पायथ्याला मृतदेह सापडला, वाचा काय झाल…..
एमपीसी न्यूज - स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून फॉरेस्ट (Pune) ऑफिसर पदावर निवड झालेल्या 26 वर्षीय दर्शना दत्तू पवार या तरुणीचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
दर्शना मूळची…