Browsing Tag

रानमेवा

Maval News : लॉकडाऊनमुळे रानमेवा बाजारात पोहचविणे अवघड

एमपीसी न्यूज – मावळचा प्रांत म्हणजे सह्याद्रीच्या प्रचंड डोंगररांगा, या डोंगरातून मोठया प्रमाणात बहरणारी ' काळी मैना ' यंदाही खवय्यांना मिळणे अवघड झाले  आहे. कोरोना संक्रमण वाढत असल्याने स्थानिक लोकांना हा रानमेवा बाजारात पोहचविणे अवघड झाले…