Browsing Category

तंत्रज्ञान

Zomato Pay : झोमॅटो पेला आरबीआयची मान्यता

एमपीसी न्यूज - झोमॅटोची उपकंपनी असलेल्या झोमॅटो पेमेंट्स या (Zomato Pay) कंपनीला रिझर्व बँकेकडून पेमेंट्स ॲग्रीगेटरचा परवाना मंजूर झाला आहे. यामुळे आता झोमॅटोला ई- व्यापार आणि त्या संबंधाने देयक व्यवहाराची पूर्तता करता येईल.रिझर्व बँक…

Pune : रोल्‍स-रॉयस स्‍पेक्‍टरचे दक्षिण भारतात पदार्पण, जाणून घ्या या शाही कारची किंमत!

एमपीसी न्यूज  : स्‍पेक्‍टर या पहिल्‍या इलेक्ट्रिक रोल्‍स-रॉयस कारने दक्षिण भारतात (Pune) पदार्पण केले. सर्व रोल्‍स-रॉयस कार्सच्‍या प्रचलित हॉलमार्क्‍ससह स्‍पेक्‍टर अद्वितीय आहे, जेथे या कारमध्‍ये उच्‍च समकालीन डिझाइन, आकर्षक इंटीअरिअर आणि…

WhatsApp Fraud : व्हॉट्स ॲपवरून येणाऱ्या अनोळखी कॉल, मेसेज बाबत सावधगिरी बाळगा

एमपीसी न्यूज - सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर (WhatsApp Fraud) होणाऱ्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांविरुद्ध नागरिकांना सावध करणारा इशारा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस थिंक टॅंकने जारी केला आहे. व्हॉट्स ॲपकडून…

TRAI News : सावधान! ट्राय कधीही ग्राहकांना मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनसाठी मेसेज करत नाही

एमपीसी न्यूज - दूरसंचार सेवा प्रदाते जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि ( TRAI News) बीएसएनएल या कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)सूचना दिल्या आहेत. ट्रायकडून कधीही ग्राहकांना मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी मेसेज, कॉल केला जात…

Tata motors : टाटा मोटर्सच्या कार प्लान्टने पटकाविली सर्वाधिक सुवर्णपदके, स्पर्धेला कंपन्यांचा…

एमपीसी न्यूज - क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या वतीने (Tata motors) भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे दोन दिवसीय 38 वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टर आजवरच्या इतिहासात…

Audi India : ऑडी इंडियाकडून सणासुदीच्‍या काळासाठी लिमिटेड एडिशन ‘ऑडी क्‍यू 8’ लाँच

एमपीसी न्यूज : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने (Audi India) आज सणासुदीच्‍या काळाची उत्‍साहात सुरूवात करण्‍यासाठी स्‍पेशल एडिशन ऑडी क्‍यू 8 च्‍या लाँचची घोषणा केली. ऑडी क्‍यू 8 स्‍पेशल एडिशन फक्‍त मर्यादित इन्‍व्‍हेंटरीसह मिथोस…

Whats App HD Video : आता व्हाट्सअपवर पाठवा एचडी व्हिडीओ; व्हाट्सअपने आणले नवे फिचर

एमपीसी न्यूज - अलीकडच्या काळात सर्वाधिक प्रचलित झालेल्या व्हाट्सअपने वेळोवेळी नवनवीन फिचर आणले आहेत. आता व्हाट्सअपने आणखी एक नवीन फिचर आणले असून आता व्हाट्सअपवरून एचडी व्हिडीओ पाठवता येणार आहेत.व्हाट्सअपवरून एचडी व्हिडीओ पाठवता येत…

Chandrayan 3 Viral Meems : ‘चांद्रयान 3’च्या यशस्वी लॅंडिंगनंतर सोशल मिडीयावर मजेदार…

एमपीसी न्यूज - भारतीय अंतराळ संशोधन (Chandrayan 3 Viral Meems) संस्थेने (isro) पाठवलेले चंद्रयान तीन बुधवारी (दि. 23) सायंकाळी चंद्रावर यशस्वीपणे पोहोचले. त्यानंतर देशभरात सर्व स्तरातून इस्रोचे कौतुक करण्यात आले. तसेच भारताच्या यशाबद्दल…

Russian Luna : लूना 25 यान चंद्रावर कोसळलं

एमपीसी न्यूज - रशियाच्या चांद्रयान मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. रशियाचे लूना (Russian Luna) 25 हे यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 20 ऑगस्टला रात्री हे यान चंद्राच्या आणखी जवळ जाणार होते. पण, इंजिन सुरु झाले नसल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं…

India News : देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी लॅपटॉप, टॅबलेट यांच्या आयातीवर निर्बंध

एमपीसी न्यूज - भारत (India News) सरकारने लॅपटॉप टॅबलेट आणि संगणकाच्या आयातीसाठी आता परवाना बंधनकारक केला आहे. हा निर्णय लागू करण्यात आला असून जगभरातील तमाम लॅपटॉप आणि टॅबलेट कंपनी ना मोठा धक्का बसला आहे.Talegaon Dabhade : अ‍ॅड पु. वा.…