Browsing Tag

रामटेकडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

Pune News : रामटेकडी परिसरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद

एमपीसी न्यूज -  रामटेकडी, हडपसर गावठाण, फुरसुंगी ससाणेनगर व आसपासच्या परिसरात येत्या गुरुवारी (दि.2) पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. (Pune News) रामटेकडी ते खराडी भागात पाईप लाईनवर फ्लो मीटर बसवायचा असल्याने हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात…