Browsing Tag

रावेत येथे कारला आग

Chinchwad : रावेत येथे कारला आग

एमपीसी न्यूज - रावेत येथे कारला आग लागली. आगीमध्ये कारचा पुढील भाग जळून खाक झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी रोडवर बालाजी हॉटेल जवळ रावेत येथे पार्क केलेल्या कारला (एमएच…