Browsing Tag

राष्ट्रीय ऑलिम्पियाड चित्रकला स्पर्धा

Dehuroad : सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल मधील 14 विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट पुरस्कार

एमपीसी न्यूज - इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठ (औरंगाबाद) आयोजित राष्ट्रीय ऑलिम्पियाड चित्रकला स्पर्धेत देहूरोड येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल मधील 14 विद्यार्थ्यांना बेस्ट आर्टिस्ट पुरस्कार मिळाला. तसेच शाळेचे कलाशिक्षक श्रीकांत बाळासाहेब…