Hawkers Protest : कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचे ‘अ’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'अ' प्रभाग कार्यालयाकडून पिंपरी चौक, शगुन चौक, महाबली चौक, शनी मंदिर अशा विविध ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अन्यायकारक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करत महाबली चौकामध्ये अनेक वर्षांपासून विक्री…