K. D. Sonigara Jewelers : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी के. डी. सोनिगरा ज्वेलर्स यांची खास ऑफर

"सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर कोणतीही अट न ठेवता सरसकट 25 % सूट"

एमपीसी न्यूज : “अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी पिंपरी-चिंचवड येथील  सुप्रसिद्ध  के. डी. सोनिगरा ज्वेलर्स यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सर्व ग्राहकांसाठी त्यांच्या देहू रोड आणि नवी सांगवी येथील शाखेमध्ये खास ऑफर्स घेऊन आले आहेत.त्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर कोणतीही अट न ठेवता सरसकट 25 % सूट दिली  ( K. D. Sonigara Jewelers ) जाणार आहे”.

तसेच ग्राहकांना आपले जुने दागिने कोणतीही घट न देता बदलून घेता येणार आहेत.सोन्याच्या खरेदी सोबत ग्राहकांना हमखास भेटवस्तू देखील मिळवण्याची संधी इथे आहे.या सर्व ऑफर्स या मर्यादित काळासाठी (K. D. Sonigara Jewelers ) आहेत.

सोन्याच्या भावात झालेली वाढ बघता मध्यमवर्गीय ग्राहकांना आज पूर्ण पैसे भरून सोने घेणे अवघड झाले आहे याचं गोष्टीचा विचार करून येथे “Buy Now Pay Later” ही योजना सुध्दा येथे सुरू आहे.यात पात्र ठरणाऱ्या ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी कर्जसुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.या योजनेला आतापर्यंत ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे .

सोन्याच्या भावातील चढ-उतार लक्षात घेता के. डी. सोनिगरा येथे फ्लेक्सी गोल्ड रेट प्लॅन सादर केला आहे.या प्लॅनमध्ये तुम्ही आज काही आगाऊ रक्कम भरून सोन्याचे दागिने बुक करू शकता.दागिने खरेदी करताना आजचा बुक केलेला भाव किंवा त्यादिवशीचा भाव यात जो भाव कमी असेल त्या भावाने ग्राहकांना दागिने खरेदी करता येतील.यात भाव वाढल्यास ग्राहकांचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा  अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आपले सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.या संधीचा ग्राहकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे के. डी. सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक मदन केसरीमल सोनिगरा व सुनील सोनिगरा ( K. D. Sonigara Jewelers ) यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.