Browsing Tag

लिटीका कंपनी

Pimpri : किरकोळ कारणावरून वडापाव विक्रेत्याची कंपनीत घुसून मारहाण 

एमपीसी न्यूज - फ्रेश होण्यासाठी कंपनीत जाऊ दिले नाही, म्हणून एका वडापाव विक्रेत्याने आपल्या साथीदारांसोबत कंपनीत घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मोरवाडी येथे गुरुवारी (दि.18) पहाटे घडली.मनराखनलाल राजाराम मिश्रा (वय 60, रा.…