Browsing Tag

लोखंडी रॉडने वार

Pune Crime News : रस्ता चुकल्याने कंटेनर चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार; जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्यात (Pune Crime News )आला. वढू बुद्रुक गावाच्या हद्दीतील तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावर 26 जानेवारी रोजी ही घटना घडली. शहजाद अब्दुल…