Browsing Tag

लोणावळा शहर पाेलीस

Lonavala accident : लोणावळ्यात मोटार सायकलच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू 

एमपीसी न्यूज : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेल समोर एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सव्वा बारा…