Browsing Tag

वालचंदनगर पोलीस ठाणे

Walchandnagar News : दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक

एमपीसी न्यूज –  पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदाराला दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात (Walchandnagar News) अटक केले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.27) वालचंदनगर पोलीस ठाणे येथे करण्यात आली.मोहन मल्हारी ठोंबरे…