Browsing Tag

वृषाली विवेक घाटकर

Ghorawadi : नोकरीच्या शोधात आलेल्या महिलेला रेल्वेची धडक

एमपीसी न्यूज- नोकरीच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या महिलेचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. ही घटना तळेगाव ते घोरावडी दरम्यान किलोमीटर 159/25 जवळ सोमवारी (दि.8) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. वृषाली विवेक घाटकर (वय 26, रा. चिखली प्राधिकरण,…