Talegaon Dabhade : वेणुबाई वारींगे यांचे निधन
एमपीसी न्यूज - वारंगवाडी गावच्या शेतकरी कुटुंबातील सामाजिक ( Talegaon Dabhade) कार्यकर्त्या वेणुबाई नथुराम वारींगे (वय 76) यांचे गुरुवार (दि 1) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पती,दोन मुले,चार मुली सुना,नातवंडे असा मोठा परिवार…