Talegaon Dabhade : वेणुबाई वारींगे यांचे निधन

एमपीसी न्यूज – वारंगवाडी गावच्या  शेतकरी कुटुंबातील सामाजिक ( Talegaon Dabhade) कार्यकर्त्या वेणुबाई नथुराम वारींगे (वय 76) यांचे गुरुवार (दि 1) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात पती,दोन मुले,चार मुली सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Pune : निरंकारी सदगुरु माताजींचे 7 फेब्रुवारीला पुण्यात आगमन

भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आंबीचे माजी संचालक नथुराम वारींगे यांच्या त्या पत्नी तर आंबी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनराव नखाते यांच्या त्या भगिनी आणि वारंगवाडी गावचे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष,उद्योजक संजय वारींगे व नितीन वारींगे यांच्या त्या मातोश्री ( Talegaon Dabhade) होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.