Browsing Tag

Talegaon Dabhade

Talegaon Dabhade News : चौराई डोंगरावरील अनधिकृत बांधकाम भुईसपाट; वन विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - सोमाटणे येथील चौराई डोंगरावर अतिक्रमण करून बांधलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. ही कारवाई तळेगाव वन विभागाच्या पथकाने केली. फ्रेंड्स ऑफ नेचरने हे अनधिकृत बांधकाम काढण्याची तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात…

Talegaon Dabhade : तिसऱ्या महालसीकरण मोहिमेत आठ हजार जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरात कोरोना प्रतिबंध महालसीकरणाची तिसरी मोहीम शुक्रवारी (दि. 24) पार पडली. या मोहिमेत तळेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लस घेण्यासाठी शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर प्रचंड रांगा लागल्या होत्या. एक…

Talegaon Dabhade News : कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरण; डॉ. डांगे यांचे पोलीस महासंचालक व मुंबईच्या…

एमपीसी न्यूज - एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून मावळातील तळेगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीहरी डांगे यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. डांगे यांनी पोलीस महासंचालक संजय…

Talegaon Dabhade : तळेगाव शहरात तब्बल साडेसहा हजार मूर्तींचे संकलन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरात गणेशोत्सव उत्साहात पार पडला. कोरोनाचे नियम पाळून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला. विसर्जनाच्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते. त्यात तब्बल सहा हजार 416 गणेश…

Talegaon Dabhade News : रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ठेकेदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदून अपघातांची भीषणता वाढवली. याप्रकरणी रस्त्याच्या ठेकेदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहनलाल मथराणी कन्स्ट्रक्शन प्रा ली या कंपनीचे चंदन…

Talegaon Dabhade : भाजप शहाराध्यक्षांच्या ‘त्या’ नोटिशीला नगराध्यक्षांचे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे पक्षाच्या नगरसेवकांसोबत समन्वयाने काम करत नाहीत, असा ठपका ठेवत तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी जगनाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला…

Talegaon Dabhade News : कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करत तळेगावकरांनी भक्तीपूर्ण…

एमपीसी न्यूज - तळेगावकरांनी परंपरेनुसार सातव्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप दिला. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साद देत तळेगावकरांनी कृत्रिम हौदात विसर्जन करून तसेच मूर्तीदान करून गणेश विसर्जन केले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका न काढता…