Maval : वेहेरगाव येथून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता
एमपीसी न्यूज - मावळ (Maval ) तालुक्यातील वेहेरगाव येथून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. दोन दिवसांपासून तिचा परिसरात शोध घेतला जात असून ती अद्याप मिळून आली नाही.
Alandi : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे आळंदीकरांना उशिराने होणार पाणीपुरवठा…