Maval : वेहेरगाव येथून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता

एमपीसी न्यूज – मावळ (Maval ) तालुक्यातील वेहेरगाव येथून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. दोन दिवसांपासून तिचा परिसरात शोध घेतला जात असून ती अद्याप मिळून आली नाही.

Alandi : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे आळंदीकरांना उशिराने होणार पाणीपुरवठा

काजल परमेश्वर गायकवाड (वय 8) असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे.

काजल 14 जून रोजी वेहेरगाव येथील पायथा मंदिराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्याबद्दल कोणास काही माहिती मिळाल्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांशी संपर्क (02114-273036) करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.