Bhosari: साडे चार लाखांच्या तंबाखू व गुरख्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – साडे चार लाखांच्या गुटख्या सह तरुणाला भोसरी येथून अटक(Bhosari) केली आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.3) केली आहे.
नितेश आनंदा नवघरे (वय 36 रा.भोसरी) याला अटक केली आहे. याप्रकरणी (Bhosari)भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई प्रभाकर खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

Dehuroad: देहूरोडमधील सराईत गुंड एम.पी.डी.ए.  कायद्यान्वये पिल्ले 1 वर्षासाठी स्थानबध्द

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ह कायदेशीर बंदी असताना देखील ,त्याने विक्री च्या हेतूने 4 लाख 52 हजार 150 रुपयांचा गुटखा साठवून होता. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.