Browsing Tag

शतपावली

Pimpri : शतपावली करत असलेल्या तरुणावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला 'चुगल्या करतो काय', असे म्हणत चार जणांनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर ब्लेडने वार केले. ही घटना शनिवारी (ता. 27) रात्री मोरवाडी, पिंपरी येथे घडली. किरण महेंद्र मोरे (वय 19, रा.…