Chikhli News : शरद नगरमध्ये भक्तीमय वातावरणात हनुमान जयंती साजरी
एमपीसी न्यूज – चिखली येथील शरद नगर परिसरातील वीर हनुमान मंदिराच्या ( Chikhli News) वतीने हनुमान जयंतीचे गुरुवारी (दि.6) आयोजन करण्यात आले होते. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यासाठी माजी नगरसेवक एकनाथ पवार,माजी…