Browsing Tag

शहर भाजपा अध्यक्षपदी अशोक दाभाडे

Talegaon Dabhade : शहर भाजपा अध्यक्षपदी अशोक दाभाडे

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अशोक दादाभाऊ दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांनी दाभाडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. Talegaon…