Browsing Tag

शामसुंदर हरिभाऊ भोसेकर

Pune : शामसुंदर भोसेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर हरिभाऊ भोसेकर (वय 83) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री खाजगी रुग्णालयात निधन झाले. पुण्यातील सीडीओ कार्यालयातून वरिष्ठ लेखापाल पदावरून ते निवृत्त झाले होते. येरवडा…