Chinchwad News : शंभूचरित्रातून कर्तव्यनिष्ठा शिकावी – अर्चना भोर – कारंडे
एमपीसी न्यूज - "स्वराज्यरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शंभूराजे यांच्या चरित्रातून कर्तव्यनिष्ठा शिकावी" असे प्रतिपादन युवाव्याख्यात्या अर्चना भोर - कारंडे (Chinchwad News ) यांनी केले.
शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे…