Chakan : कांद्याची आवक घटून भावात वाढ गुरांच्या बाजारात मोठी उलाढाल
एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये गुजरातहून डांगर भोपळ्यासह परवल व हिरव्या मिरचीची मोठी आवक झाली. कांदा व लसणाची आवक घटून भावात वाढ झाली. साता-याहून आले, मुरबाडहून भेंडी व तोतापुरी…