Browsing Tag

श्री भैरवनाथ महाराज

Alandi : आळंदीमध्ये श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - आज 12 मार्च रोजी  आळंदी येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव ( Alandi )   उत्साहात साजरा होत आहे. त्या निमित्ताने ग्रामदेवतेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच भैरवनाथ चौकात भव्य मंडप व कमान उभारण्यात आली…