Browsing Tag

संदीप कांबळे

Pimpri : भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीकडून संदीप कांबळे यांची उमेदवारी निश्चित

एमपीसी न्यूज - भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीकडून संदीप कांबळे (गुरुजी) यांना पिंपरी विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवत आहे, अशी माहिती…