NCP : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा – अजित गव्हाणे
एमपीसी न्यूज - प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात संभाजी भिडे यांच्यासारखे लोक थोर महात्म्यांबद्दल अवमानकारक टिप्पनी करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच आठवड्यात महात्मा गांधी, महात्मा फुले,…