Akurdi : साईराज पारखी, वेदांत बाबर यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड
एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट्स फौंडेशन मधील साईराज नवनाथ पारखी व वेदांत वसंत बाबर (Akurdi) यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झाली आहे. अनुष्का बाबर हिला युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.
Pimpri : 89 व्या…