Browsing Tag

सामानाची डिलिव्हरी

Wakad : सामानाची डिलिव्हरी देता देता तो चोरायचा महागड्या सायकली

एमपीसी न्यूज - डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने सामानाची डिलिव्हरी करताना रेकी करून महागड्या सायकली चोरल्याचे उघडकीस आले आहे. या डिलिव्हरी बॉयला वाकड (Wakad) पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सहा महागड्यात सायकली जप्त…