Browsing Tag

सीमाशुल्क विभाग

Pune : तरुणीकडून 24 लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - पुण्यात एका तरुणीकडून 24.4 लाख रुपये किमतीचे 54 ग्राम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.  पुण्यातील एनआयबीएम परिसरात ही तरुणी मेफेड्रोन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती.…