Browsing Tag

स्वारगेट परिसरात दुचाकीला डंपरची धडक

Pune News : स्वारगेट परिसरात दुचाकीला डंपरची धडक, महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज : स्वारगेट परिसरातील उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. भारती अनंत शिर्के (वय 55, पर्वती दर्शन इंदिरा मिनी मार्केट जवळ पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या…