Browsing Tag

हवामान खात्याने

Pune News : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील गारठा वाढला

एमपीसी न्यूज :   गेल्या तीन दिवसांपासून शहरात किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदविले. पुण्यात किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, पुढील दोन दिवसांमध्ये १५ ते १६ अंश सेल्सिअस…