Pune : पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप करत केला विनयभंग
एमपीसी न्यूज - पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने ( Pune ) हॉटेलमधील 50 वर्षीय महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप करत विनयभंग केला . मुकेश सिंह पुंडील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
Alandi : इंद्रायणी माता परिक्रमा पालखीचे…