Pune : पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप करत केला विनयभंग

एमपीसी न्यूज –  पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने ( Pune ) हॉटेलमधील 50 वर्षीय महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप करत विनयभंग  केला .  मुकेश सिंह पुंडील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

Alandi : इंद्रायणी माता परिक्रमा पालखीचे देहूतून वडगांवकडे प्रस्थान

आरोपी मुकेश पुंडील हा पार्क ऑरनेट या हॉटेलमध्ये किचनमध्ये शेफचे काम करत असून पिडीत महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे आरोपीने पिढीत महिलेवर तू अंडे कुठे लपवून ठेवले आहेस म्हणून तिची अंग झडती  घेऊन तिच्यासोबत लज्जा उत्पन्न  होईल असे वर्तन केले.

तसेच आरोपीने पिडीत महिलेचा रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी करत विनयभंग ( Pune ) केला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.