Browsing Tag

000 from a senior citizen’s pocket during a bus journey

Pimpri News : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून 30 हजार रुपये पळवले

एमपीसी न्यूज - निगडी ते कात्रज या दरम्यान पीएमपीएमएल बस मधून प्रवास करत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये चोरले. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी घडली.बाजीराव पिरताजी गोरडे (वय 65, रा. सातारा रोड,…