Browsing Tag

12 people booked

Maval : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 12 जणांवर शिरगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी कारणीभूत…