Browsing Tag

135 corona free

Pimpri Corona Update : शहरात आज 139 नवीन रुग्णांची नोंद, 135 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 133 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 139 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 88 हजार 129 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे…