Browsing Tag

196 recovered

India Corona Update: नवा उच्चांक! 24 तासांत 14,821 नवे रूग्ण, 425 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत रुग्ण संख्येने नवा उच्चांक गाठला असून 14,821 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या 4,25,282 वर जाऊन पोहचली आहे.…