Browsing Tag

20 positive

Pune : सुखद ! ससूनमध्ये आज एकही मृत्यू नाही, 9 डिस्चार्ज; 20 पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : पुण्यातील ससून रुग्णालयात आज एकही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. तसेच फक्त 20 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातही 9  रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आल्याची  माहिती  बी.  जी.  शासकीय…