Browsing Tag

21 million active patients

India Corona Update : देशात सव्वातीन लाख कोरोना बळी, 21 लाख सक्रिय रुग्ण  

एमपीसी न्यूज - देशात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सव्वातीन लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 460 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. आजवर 3 लाख 25 हजार 972 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.…