Nigdi : तुकोबांच्या पालखी सोबत चालले 250 पोलीस
एमपीसी न्यूज - तीर्थक्षेत्र देहू येथून आकुर्डीपर्यंत (Nigdi ) पालखीसोबत 250 पोलीस देखील पायी चालत आले. पालखीतील चोऱ्यामार्यांना काळा बसविण्यासाठी पोलिसांनी ही उपाययोजना केली होती. यामुळे पालखीतील चोऱ्यामाऱ्यांना आळा बसला असून…