Browsing Tag

256 जणांचा मृत्यू

India Corona Update : मागील 24 तासांत 20,036 नवे रुग्ण, 256 जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 20 हजार 36 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 02 लाख 86 हजार 710 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध…