Browsing Tag

27 new patients in Khed; 4 deaths; 13 Discharge

Chakan News : खेड मध्ये नवीन 27 रुग्ण, 4 मृत्यू, 13 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) 13 गावे आणि 2 पालिकांमध्ये 27 रुग्ण मिळून आले आहेत.  तर 4 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.निघोजे येथील 48 वर्षीय पुरुषाचा ,पिंपळगाव येथील 43 वर्षीय पुरुषाचा, चिंचोशी येथील…