Browsing Tag

27 vehicles confiscatedC

Chikhali : संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 27 वाहने चिखली पोलिसांकडून जप्त

एमपीसी न्यूज - संचारबंदीचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्यावर फिरणारी 27 वाहने चिखली पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये सहा कार, दोन रिक्षा आणि 19 दुचाकींचा समावेश आहे. संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर घुटमळणे, वाहने घेऊन फेरफटका मारणे…