Browsing Tag

32 corona patients died

Pune: जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 32 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या सापडण्याचे प्रमाण मोठे असतानाच आता मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी (दि.8) 32 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू…