ठळक बातम्या Nashik News : तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर जानेवारी 28, 2021 आरक्षण जाहीर झालेल्या ठिकाणी लवकरच सरपंचपदाचा उमेदवार विराजमान होणार आहे. आरक्षण जाहीर होताच सदस्यांकडून फिल्डिंग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.